भारतीय संविधानाची मराठी-इंग्रजी प्रत


भारतीय संविधान हा आपल्या सर्वांचा सामूहिक ओळख ग्रंथ आहे. यातील प्रत्येक अनुच्छेद स्वातंत्र्य लढ्यातील महान युगप्रवर्तक महापुरुषांच्या विचारातील आणि संकल्पनेतील भारत कसा असावा याचे प्रतिबिंब आपल्याला दाखवतो. या आपल्या संविधानाला प्रादेशिक भाषेत भाषांतरित करण्याचे काम संबंधित राज्यांच्या भाष्या विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या अधिकृत भाषांतर आणि त्यासोबत त्याचा मूळ इंग्रजी मसुदा असलेले PDF खालील लिंक वर एका क्लीक मध्ये आपल्याला मिळेल.  


भारतीय संविधानाची मराठी-इंग्रजी प्रतीची सॉफ्ट कॉपी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 
⇩      ⇩      ⇩      ⇩       ⇩       ⇩      
भारतीय संविधानाची मराठी-इंग्रजी प्रत

सौजन्य/स्त्रोत : भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन; विधी विभाग, भारत सरकार. 

Comments